शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे नागरिकांना त्वचा विकार

By admin | Updated: June 25, 2014 19:01 IST

शहरातील सुमारे दीडशे नागरिकांना त्वचा विकाराची लागण झालेली असून उपचारासाठी खाजगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची रिघ लागली आहे. दूषित पाण्यामुळे शरीराला खाज येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जळगाव : शहरातील सुमारे दीडशे नागरिकांना त्वचा विकाराची लागण झालेली असून उपचारासाठी खाजगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची रिघ लागली आहे. दूषित पाण्यामुळे शरीराला खाज येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मंगळवारी शहरातील काही नागरिकांच्या अंगाला खाज येत असल्याचा प्रकार सकाळी घडला. सुरूवातीला नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर मात्र त्रास वाढला. ईश्‍वर कॉलनी, जोशी कॉलनी, रचना कॉलनी व नाथवाडा या भागातील अनेक जण अंग खाजवून चांगलेच बेजार झाले आहेत. नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयांमध्ये धाव घेतली. डॉ.संजय चिंचोले यांच्या दवाखान्यात २५ रूग्ण उपचारासाठी आले होते. डॉ.अग्रवाल यांच्या आणि अन्य खाजगी दवाखान्यांमध्ये सुमारे दीडशे रूग्ण त्वचा विकाराचा उपचार करण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली.  

दूषित पाण्याने अंघोळ करणे किंवा ते पाणी पिल्याने पोटात जंतू होतात. त्या जंतूमुळे शरीराला खाज येण्याची शक्यता असते. तसेच पाण्यात शेवाळ किंवा घाण असल्यानेसुध्दा शरीराला खाज येऊ शकते. - डॉ.संजय चिंचोले