शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे वेतन कसे देणार?

By admin | Updated: June 23, 2014 01:16 IST

महापालिका कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेळेवर वेतन मिळत नाही. मे महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. एक-दोन दिवसात वेतन दिले जाईल. परंतु आर्थिक स्थित बिकट असल्याने पुढील महिन्यात वेतन कसे देणार,

महापालिका : एलबीटीमुळे आर्थिक स्थिती बिकटनागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेळेवर वेतन मिळत नाही. मे महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. एक-दोन दिवसात वेतन दिले जाईल. परंतु आर्थिक स्थित बिकट असल्याने पुढील महिन्यात वेतन कसे देणार, असा प्रश्न मनपा प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) चा मनपाच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य शासनाने या संदर्भात अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. एलबीटी रद्द होणार अशी आशा असल्याने व्यपाऱ्यांचा एलबीटीला प्रतिसाद नसल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता नाही. १५ जूनपर्यत एलबीटीच्या माध्यमातून ३ कोटी १० लाख मनपा तिजोरीत जमा झाले तर १५ मे पर्यंत ६ कोटी ५३ लाखांची वसुली झाली होती. एलबीटीच्या माध्यमातून दर महिन्याला ३० ते ३५ कोटंींचा महसूल जमा होतो. परंतु मे महिन्यात २७ क ोटी १६ लाखांचेच उत्पन्न झाले. अपेक्षित महसूल मिळत नसल्याने मनपापुढे आर्थिक समस्या उभी ठाकली आहे. यातूनच मे महिन्याच्या वेतनाला विलंब झाला आहे. मनपाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला ६३ कोटींच्या निधीची गरज असते. या तुलनेत उत्पन्न नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)