शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत घरे महागणार ?

By admin | Updated: February 10, 2015 02:39 IST

मुंबई उपनगरांत गृहनिर्माण सोसायट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरांना राज्य शासनाकडून खरेदी कराव्या लागणा-या चटईक्षेत्र निर्देशांकाच्या

मुंबई : मुंबई उपनगरांत गृहनिर्माण सोसायट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरांना राज्य शासनाकडून खरेदी कराव्या लागणा-या  चटईक्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) दरात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आतापर्यंत २००८ च्या रेडिरेकनर दराच्या ३० टक्के दरात एफएसआय विकला जात होता. आता चालू वर्षीच्या रेडिरेकनरच्या दराच्या ६० टक्के इतका एफएसआयचा दर असेल. सरकारला या निर्णयामुळे वर्षाकाठी ७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. मात्र, इतका महागडा एफएसआय खरेदी करायला बिल्डर पुढे येतील का, याबाबत साशंकता आहे. त्यापेक्षा टीडीआर घेण्याकडे त्यांचा कल असेल. महागडा एफएसआय खरेदी करून घरे बांधली गेली तर ती देखील महागतील आणि त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो.कृषी जमीन, बिगरकृषी करणे वा जमिनीच्या अन्य कुठल्याही स्वरुपात बदल करण्यासाठी ठोस धोरण लागू करण्यावर राज्य शासन विचार करीत आहे. आतापर्यंत वैयक्तिक प्रकरणांमध्ये परिस्थितीनुरुप या स्वरुप बदलाबाबत निर्णय घेतला जातो. आता सर्वसमावेशक धोरण आणून ते सर्वांसाठी लागू करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. (विशेष प्रतिनिधी)