घरकाम करणा:या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: July 10, 2014 00:36 IST2014-07-10T00:36:15+5:302014-07-10T00:36:15+5:30

घरकाम करणा:या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार होण्याची घटना शिवडी परिसरात घडली. मुलीच्या तक्रारीवरून आर. ए. किडवई मार्ग पोलिसांनी घरमालक गणोश सरवणकर याला अटक केली आहे.

Homeowner: Rape this minor girl | घरकाम करणा:या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

घरकाम करणा:या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 मुंबई : घरकाम करणा:या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार होण्याची घटना शिवडी परिसरात घडली. मुलीच्या तक्रारीवरून आर. ए. किडवई मार्ग पोलिसांनी घरमालक गणोश सरवणकर याला अटक केली आहे.

मूळची सिंधुदुर्गची असलेल्या  पीडित मुलीला शिवडी परिसरात राहणा:या तिच्या मोठय़ा बहिणीने घरकाम करण्यासाठी गेल्या मे महिन्यात मुंबईत आणले. तिला आचार्य दोंदे मार्गावरील आझाद नगर येथे राहणा:या आरोपीच्या घरी कामाला ठेवले. याच दरम्यान घरी कोणी नसताना आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. वर्षभर आरोपीकडून या पीडित मुलीवर हा अत्याचार 
होत होता. अखेर मंगळवारी तिने ही बाब तिच्या मोठय़ा बहिणीला आणि भावाला सांगितली. त्यांनी 
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रतिनिधी)

Web Title: Homeowner: Rape this minor girl