शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसामुळे ४५ झाडे कोसळली

By admin | Updated: July 4, 2016 01:00 IST

शनिवारी रात्रीपासून लागून राहिलेल्या पावसाचा तडाखा बसायला सुरुवात झाली असून, शहरामध्ये रविवारी शहरातील विविध भागांत ४५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या

दोन आरोपींना अटक : टास्कफोर्स पथकाची कारवाईकुरखेडा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी चारचाकी वाहन अडवून दोन आरोपींकडून वाहनासह ७ लाख ८५ हजार रूपयांची दारू शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जप्त केली.या प्रकरणी पोलिसांनी धम्मपाल ढवळे (२३), दीपक मानकर (२३) रा. कढोली यांना अटक केली. गोंदिया जिल्ह्यातून वडसा मार्गाने कुरखेडा तालुक्यात चारचाकी वाहनाने दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांना मिळाली. यांच्या नेतृत्वातील टॉस्कफोर्स पथकाच्या पोलिसांनी कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील चिखली फाट्याजवळ पाळत ठेवली. दरम्यान वडेगाव मार्गावरून चारचाकी वाहन येताना दिसले. एमएच ३४ के ८८०१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला अडवून पोलिसांनी या वाहनाची झळती घेतली. यावेळी वाहनात देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी सदर दारू जप्त केली व वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी धम्मपाल ढवळे, दीपक मानकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ), ९८ अन्वये कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कटारे करीत आहेत. कारवाई केलेल्या पथकामध्ये कुरखेडाचे ठाणेदार विलास सूपे, टॉक्सफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक एम. एन. पवार, पोलीस हवालदार संतोष धोटे, वसंत जोंजाळकर, रमेश मडावी यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)