शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

‘धनुष्यबाण’, ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर; याचिका ३ वर्षांपासून प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:17 IST

चार आठवड्यांत सुनावणी घेणार : सर्वोच्च न्यायालय

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित याचिकेवर बुधवारी होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. दोन्ही पक्षांची नावे आणि निवडणूक चिन्हांचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह बऱ्याच याचिकांवर सुनावणी होणार होती. हे प्रकरण न्यायालयात ३७ व्या क्रमांकावर लिस्टेड होते. त्यावर सकाळच्या सत्रात सुनावणी सुरू होऊन ती सलग दोन दिवस चालणे अपेक्षित होते. 

मात्र, दुसऱ्या एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी जावे लागत असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पक्ष व चिन्हाबाबतची ही याचिका ३ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. 

चार आठवड्यांत सुनावणी घेणार : सर्वोच्च न्यायालय

आज ज्या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही, त्या सर्व याचिकांवर येत्या चार आठवड्यांत सुनावणी घेतली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. दर सोमवारी चार - पाच याचिकांवर सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena Symbol Hearing Delayed Again; Petition Pending for 3 Years

Web Summary : The Supreme Court postponed the hearing regarding the Shiv Sena and NCP symbol dispute. The case, pending for three years, involves party names and election symbols. The court aims to schedule hearings within four weeks, prioritizing these petitions.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस