शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या वागणुकीला कंटाळून त्याने केली हत्या

By admin | Updated: May 25, 2017 19:19 IST

आईवडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलानेच जन्मदात्रीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती वाकोला पोलीस पत्नीच्या हत्या प्रकरणातून उघड झाली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - अभ्यासावरून आईकडून होणारा मानसिक छळ, त्यात घरातील आईवडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलानेच जन्मदात्रीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती वाकोला पोलीस पत्नीच्या हत्या प्रकरणातून उघड झाली. याप्रकरणी पसार असलेल्या सिद्धांतला जोधपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.सांताक्रूझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीतील एजी पार्कमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ज्ञानेश्वर गणोरे हे पत्नी दीपाली आणि मुलगा सिद्धांतसोबत राहतात. खार पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गणोरे यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपास पथकात काम केले आहे. मंगळवारी रात्री टायर्ड आॅफ हर, कॅच मी अँड हँग मी, असे रक्ताने लिहिलेल्या मजकुराशेजारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीच्या आढळलेल्या मृतदेहामुळे सांताक्रूझ परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येची घटना उघडकीस आल्यापासून मुलगा सिद्धांत बेपत्ता आहे. यामागे मुलाचा हात असल्याचा संशय वर्तविण्यात येत होता. गुरुवारी दुपारी जोधपूर येथील एका हॉटेलमधून मुलगा सिद्धांतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तेथे त्यानेच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आईला वागणुकीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले आहे. त्याचे त्याला दुःख नसल्याचेही त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. लवकरच मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून त्याला मुंबईत आणण्यात येत आहे.