शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रीपल आयटी पहिल्याच वर्षी हाऊसफुल्ल

By admin | Updated: July 3, 2016 19:21 IST

उपराजधानीला मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रीपल आयटीची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) सुरुवात दणक्यात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. ३  : उपराजधानीला मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रीपल आयटीची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) सुरुवात दणक्यात झाली आहे. स्थापनेच्या पहिल्या वर्षातच येथील सर्वच्या सर्व ८० जागांवर प्रवेश झाले आहेत. नवीन संस्था असूनदेखील विद्यार्थ्यांनी नागपूरवर विश्वास दाखविला आहे. ह्यट्रीपल आयटीह्णला जागेचे हस्तांतरण करण्यात आले असून विकास कामांसाठी ४ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच रविवारी ही माहिती दिली.ह्यट्रीपल आयटीह्णनंतर बऱ्याच उशीरा ह्यआयआयएमह्णची घोषणा झाली. परंतु ह्यआयआयएमह्णचे वर्ग मागील वर्षी सुरूदेखील झाले. त्यामुळे ह्यट्रीपल आयटीह्णचे वर्ग कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर आॅगस्टपासून येथील वर्ग सुरू होतील असा निर्णय झाला आहे. ह्यट्रीपल आयटीह्णसंदर्भात रविवारी मुख्यमंत्र्यांनी हैद्राबाद हाऊस येथे आढावा घेतला. यावेळी यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कुंटे यांनी ह्यट्रीपल आयटीह्णसाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांसंदर्भात माहिती दिली. ह्यबीएसएनएलह्णच्या ह्यआरटीटीसीह्णची (रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर) येथे या संस्थेचे तात्पुरते वर्ग सुरू असून येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ह्यट्रीपल आयटीह्णची पहिल्या वर्षीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून येथे ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्यादेखील झाल्या आहेत. येथील ७४ पदांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ह्यट्रीपल आयटीह्णही देशातील नामांकित संस्था असून सुरुवातीपासूनच याचा दर्जा राखण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तात्पुरता ह्यकॅम्पसह्णदेखील ह्यडिजीटलह्ण व्हायला हवा व वर्गखोल्यादेखील ह्यस्मार्टह्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.