शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा महाराष्ट्र महाबळेश्वरपेक्षा गार

By admin | Updated: December 30, 2014 02:34 IST

थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांच्या कायम पसंतीस उतरणाऱ्या आणि मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही अर्धा महाराष्ट्र गार झाला आहे.

नागपूर @ ५ : गेल्या ४६ वर्षांतील नीचांकमुंबई : थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांच्या कायम पसंतीस उतरणाऱ्या आणि मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही अर्धा महाराष्ट्र गार झाला आहे. उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने राज्यातील प्रमुख १६ शहरांचे किमान तापमान १० अंशांखाली आले आहे. सोमवारी नागपूरमध्ये राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान होते. ४६ वर्षांनंतर प्रथमच नागपूरमध्ये तापमान ५ अंशांवर आले आहे. डिसेंबर १९६८ साली नागपूरमध्ये ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. यंदा नागपूरकरांना हाडे गोठवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे.पारा का घसरतोय?नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता श्रीलंका - तमिळनाडूच्या लगत आहे. विदर्भाच्या काही भागांमध्ये थंडीची तीव्र लाट आहे. परिणाम? मराठवाड्याच्या काही भागांत थंडीची लाट राहणार आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.१० अंशांखालील... नागपूर - ५, नांदेड - ६, नाशिक - ६.१, अकोला - ७, जळगाव - ७.२, वर्धा - ७.४, पुणे - ७.८, यवतमाळ - ७.८, मालेगाव - ८, बीड - ८, औरंगाबाद - ८.१, परभणी - ८.७, उस्मानाबाद - ९, बुलढाणा - ९.४, अहमदनगर - ९.८, सातारा - ९.९१० अंशांवरील... चंद्रपूर - ११, महाबळेश्वर - ११.८, सोलापूर १२.५, कोल्हापूर - १५, मुंबई- १५.२राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत तापमान थंड राहणार आहे, नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून तापमान वाढ होण्याची सुरुवात होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यासह बाजूच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांतही थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. साधारणत: राज्यातील तापमान सरासरीपेक्षा ४ ते ७ अंश सेल्सिअसने घसरले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीलगत सरासरी २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमान घसरले आहे. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते