शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गारपीटीची शक्यता !

By admin | Updated: December 31, 2014 00:10 IST

थंडी वाढणार , कृषी हवामान शास्त्रज्ञांचे भाकीत.

अकोला : गारपीटीसाठी आवश्यक हवामान बदल होत असून राज्यात येत्या आठवड्यात गारपीट होऊन त्यानंतर थंडीत वाढ होण्याचे भाकीत हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे.राज्यातील हवेचा दाब कमी झाला असून तो एक हजार दहा हेप्टापास्कल आहे. बंगालच्या उपसागराकडून वार्‍याचे ढग राज्याकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश आणि काश्मीरकडून थंड बाष्पाचे वारे राज्यात आल्यास इकडचे गरम वारे त्यामध्ये मिसळून गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात गारपाटीची शक्यता कमी असून, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरू पाची गरपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात थंडीची तीव्र लाट असून, मराठवाडयातही या लाटेचा प्रभाव होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरसरापेक्षा लक्षणीय घट तर मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचीत घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. अकोल्याचे किमान तापमान गत चोवीस तासात ६.७ एवढे होते. आद्र्रता ६६ टक्के होती.गारपीटीसाठी वातावरण तयार होत असले तरी विदर्भात जास्त परिणाम जाणवणार नाही. मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरू पाच्या गारपीटीची शक्यता असल्याचे पुणे येथील जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.एन. साबळे यांनी स्पष्ट केले.