शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण

By admin | Updated: October 26, 2015 02:30 IST

सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे.

अहमदनगर : सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे. एकही घटक सुखी नाही. भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे मरण, हेच या सरकारचे धोरण आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम व विस्तारीत सहवीज प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांचा विचार करण्यास तयार नाही. कर्जमाफी नाकारुन शेतकरी समृद्ध करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. एकीकडे ८ हजार कोटींची मदत केल्याचे सांगताना दुसरीकडे तिजोरीत पैसाच नाही, असेही म्हणतात. यात खरे काय मानायचे? या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यात बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत म्हणून गरीब विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागते, हेच का या सरकारचे अच्छे दिन?, असा सवालही त्यांनी केला. बहुजन व मुस्लीम समाजाला स्थान नसलेले हे मूठभर लोकांचे सरकार आहे, अशी टिकाही त्यांनी केली. राजू शेट्टी, जानकरांनाही बाजूला ठेवल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)