शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

करांचा बोजा टाकण्यास सरकारचा विरोध - जेटली

By admin | Updated: August 17, 2014 02:16 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कर लादण्याच्या विरोधात असून व्यावसायिक व सर्वसामान्यांभिमूख राहू इच्छिते, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी येथे केले.

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मोठय़ा प्रमाणात कर लादण्याच्या विरोधात असून ते एकाचवेळी व्यावसायिक व सर्वसामान्यांभिमूख राहू इच्छिते, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी येथे केले. 
‘व्हिजन इंडिया’अंतर्गत जेटली यांचे, ‘देशासमोरील आव्हाने, दृष्टिकोन आणि संरचना’या विषयावर शनिवारी एनसीपीएमध्ये व्याख्यान आयोजित केले होते. जेटली म्हणाले की, अधिक चांगल्या आर्थिक विकासासाठी देशाला गुंतवणूक हवी आहे. अशावेळी सरकारने व्यावसायिकांच्या हिताचा विचार करण्यात काहीही गैर नाही. सरकारला महसूल मिळाला नाही तर ते पायाभूत सुविधांची उभारणी किंवा गरिबांसाठी कल्याणाच्या योजना राबवू शकणार नाही. एकाचवेळी व्यवसाय आणि गरिबांभिमुख भूमिका घेणो परस्पर  पूरक आहे.  युपीए सरकारच्या काळात चलनफुगवटय़ाचा दर वाढल्याने बचतीचे प्रमाण 33वरून 3क् टक्क्यांवर आले, अशी टीका त्यांनी केली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार आदी यावेळी उपस्थित होते. नियोजन आयोग रद्द करून त्याऐवजी नवीन रचना लागू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणोचे स्वागत करून जेटली म्हणाले, दिल्लीत बसून एखाद्या अॅथॉरिटीने राज्यांना आदेश देण्याऐवजी देशाच्या स्नेतांचा फायदा कसा घेता येईल हे ठरविण्याचा अधिकार राज्यांना मिळावा, अशी पद्धती असणो आवश्यक आहे.  (विशेष प्रतिनिधी)