शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सोने व्यापारी धास्तावले

By admin | Updated: November 13, 2016 03:03 IST

चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांचा काळा पैसा सोन्यात पिवळा केला जात असल्याचे वास्तव लोकमत स्टिंगमधून उघड करताच व्यापारी मंडळी धास्तावल्याचे

मुंबई : चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांचा काळा पैसा सोन्यात पिवळा केला जात असल्याचे वास्तव लोकमत स्टिंगमधून उघड करताच व्यापारी मंडळी धास्तावल्याचे चित्र पहावयास मिळाले. झवेरी, दागिना बाजारांसहीत अनेक व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भितीने दुकाने बंद केलेली दिसून आली. तर आयकर विभागासह गुन्हे शाखेचाही या व्यापाऱ्यांवर वॉच आहे.मंदितला पॉज कमी करण्याच्या आशेने मुंबईतील सोने व्यापाऱ्यांनी खुलेआम थाटलेल्या काळा पैशांचा बाजार ’लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद करण्यात आला होता. यामध्ये मुलुंड, भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा, तसेच झवेरी आणि दागिना बाजार येथील दुकानांचा आढावा घेण्यात आला होता. या ठिकाणांपैकी अनेकांकडे छुप्या पद्धतीने बाजारात अवघ्या ३० ते ३२ हजार रुपयांत मिळणारे सोने ५० ते ७० हजार रुपयांत विकले जात होते. शनिवारी बाजारात लोकमत प्रतिनिधींनी पुन्हा फेरफटका मारला. तेव्हा अनेकांनी रद्द केलेल्या नोटा घेण्यास नकार दिला. मुळात पोलिसांकडून तपासणी सुरु असल्याने कोणीच पैसे घेणार नाही असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर काहींनी चक्क दुकानच बंद ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या काळया पैशांवर आयकर विभागही लक्ष ठेवून आहे. (प्रतिनिधी)- याबाबत अधिक तपास सुरु आहे. व्यापाऱ्यांकडून अशा रद्द नोटांचा वापर होत असल्यास आयकर विभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. शिवाय आमच्या समोरही असे काही आढळल्यास यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असे गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.