शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत साजरा होतोय कन्या गणेशोत्सव

By admin | Updated: September 14, 2016 11:28 IST

कॉलनीत दरवर्षी मुले एकत्र यायची आणि गणेशाची स्थापना करायचे. यावेळी मात्र कॉलनीतील मुलींनी एकत्र येऊन कन्या गणेश मंडळाची स्थापना केली.

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १४ - कॉलनीत दरवर्षी मुले एकत्र यायची आणि गणेशाची स्थापना करायचे. यावेळी मात्र कॉलनीतील मुलींनी एकत्र येऊन कन्या गणेश मंडळाची स्थापना केली आणि गणेशोत्सवासाठी जमलेल्या पैशातून देखावा साजरा करतानाच काही रक्कम एडस् बाधीत मुलांच्या संस्थेसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णयही घेतला.
 
अंबाजोगाई शहरातील दीनदयाळ वसाहतीमध्ये  सर्व मुलींनी एकत्र येऊन यावेळी मुलीच गणेशोत्सव साजरा करणार असल्याची कल्पना मांडली. पालकांनीही त्याला प्रतिसाद दिला.  गणेश भक्ताचे आकर्षण असलेल्या  मुलींनी एकत्र येउन बसविलेल्या गणेश स्थापनेचे शहरात कौतुक होत असून  या वर्षी सर्वत्र चर्चा असलेला अवयव दान , स्वच्छ भारत  व वृक्ष संवर्धन असा संदेश देणारा देखावा त्यांनी सादर केला आहे.
 
गणेशोत्सव नियोजनासाठी संपदा व शुभदा हिवरेकर,साक्षी तोडीवाले,जान्हवी चिक्षे,श्रावणी व शर्वरी घन वर्षा डाके, विधीता माने योगेश्वरी कुलकर्णी,श्रेया आपेट  याच्यांसह अनेक मुलींचा  पुढाकार  आहे.