शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी, फडणवीस यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: July 3, 2016 22:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली.

ऑनलाइन लोकमतनागपूर,दि. ३  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. येत्या काही दिवसांत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता आहे. यासंदर्भातच या भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे गडकरी व फडणवीस या दोघांनीही सरसंघचालकांशी काही वेळेच्या अंतराने वेगवेगळी भेट घेतली.

सायंकाळी ६.३० च्या सुमारास मुख्यमंत्री रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची त्यांनी भेट घेतली व चर्चा केली. सायंकाळी ७.३० नंतर सरसंघचालक महाल येथील संघ मुख्यालयात गेले. तेथे गडकरी यांनी त्यांची भेट घेतली व चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची दाट शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे महसूल खाते कुणाला द्यायचे याबाबत पक्षाअंतर्गत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. भाजपातील सध्याचे अंतर्गत वातावरण लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान विभागीय व सामाजिक समतोल राखण्याचे आव्हान आहे.

या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय पक्षातील अंतर्गत राजकारण, मित्रपक्षांसोबतचे संबंध इत्यादीबाबतदेखील यावेळी चर्चा झाली. सरसंघचालकांनीदेखील काही समाज, संघटनांचे प्रश्न मुख्यमंत्री व गडकरी यांच्या कानावर घातले. मुख्यमंत्री सुमारे अर्धा तास रेशीमबागेत होते. तर गडकरीदेखील तेवढाच वेळ संघ मुख्यालयात होते. या भेटीबाबतीत संघ मुख्यालयातून कुणीही प्रतिक्रिया दिली नाही.