शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी विकासकामांचा निधी पडून

By admin | Updated: June 23, 2014 04:20 IST

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शौचालये बांधण्यासाठी सरकारकडे निधी आहे, पण जागा नाही. याउलट वारकऱ्यांकडे जागा आहे, पण शौचालयासाठी निधी नसल्याने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा

बाळासाहेब बोचरे, पुणेतीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शौचालये बांधण्यासाठी सरकारकडे निधी आहे, पण जागा नाही. याउलट वारकऱ्यांकडे जागा आहे, पण शौचालयासाठी निधी नसल्याने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे वास्तव असून, सरकारने १०० टक्के अनुदान दिल्यास हा प्रश्न सुटेल, असा सूर वारकऱ्यांनी व्यक्त केला. पंढरपूरमध्ये होणारी अस्वच्छता साफ करण्याची क्षमता नसेल, तर वारकऱ्यांना पंढरपूरला यायला बंदी घालावी का, असा सवाल न्यायालयाने केल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. पंढरपूरला तीर्थक्षेत्र विकासासाठी १८१ कोटी रुपये मिळाले असून, त्यापैकी नगरपालिकेला १५ कोटी मिळाले आहेत. या निधीपैकी ३८ कोटी केवळ शौचालयासाठी असून, त्यातील केवळ १६ कोटी खर्च झाले आहेत. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी शौचालये बांधण्यासाठी जागाच मिळेनासी झाली आहे. आळंदीला सुमारे २ लाखांच्या आसपास भाविक येतात. आळंदी नगरपालिकेने तीर्थक्षेत्र विकास निधीतून कायमची ४०० सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. १०० तात्पुरती शौचालये उपलब्ध केली. पण, तीही अपुरी पडत आहेत. नवीन शौचालये बांधायची कोठे, हा प्रश्न आहे. तीर्थक्षेत्र विकासासाठी १८७ कोटींच्या निधीपैकी ३५ कोटी रुपये शौचालयांवर खर्च केले आहेत. पंढरपूरला येणाऱ्या १० लाख वारकऱ्यांपैकी २५ टक्के वारकरी सुविधा नसल्याने अंघोळीसाठी नदी व शौचालयासाठी पटांगणाचाच वापर करतात.