शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

द. मुंबईत पार्किंग फ्री

By admin | Updated: August 24, 2016 01:39 IST

हॉर्निमन सर्कल, एऩसी़पी़ए़, मरिन ड्राइव्ह, विधान भवन अशा प्रसिद्ध परिसरातील ३९ वाहनतळांवर वाहने मोफत उभी करता येणार आहेत

मुंबई : हॉर्निमन सर्कल, एऩसी़पी़ए़, मरिन ड्राइव्ह, विधान भवन अशा प्रसिद्ध परिसरातील ३९ वाहनतळांवर वाहने मोफत उभी करता येणार आहेत. या वाहनतळांवर ठेकेदार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे महापालिका प्रशासनाने वाहनतळ मोफत उपलब्ध केले आहेत. दक्षिण मुंबईत ए विभागांतर्गत फोर्ट, कुलाबा, चर्चगेट या परिसरांमध्ये ३९ पार्किंग आहेत़ यासंबंधी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ठेकेदार मिळेपर्यंत अशा ३९ ठिकाणी नागरिकांना विनामूल्य वाहने उभी करता येणार आहेत़ या जागांवरील पार्किंगसाठी कुणी पैसे घेतल्यास याची तक्रार पालिका अथवा मुंबई पोलिसांकडे करता येणार आहे़ तेथील संपर्क प्रमुखांच्या क्रमांकाचे फलकही या पार्किंगच्या ठिकाणी लावले जाणार आहेत़ (प्रतिनिधी)>मोफत पार्किंगठिकाणचार चाकीदुचाकीएऩएस़ मार्ग २०२९०विधानभवन मार्ग ८७३९एनसीपीए मार्ग ७१३२जमशेटजी टाटा मार्ग ७०३१विनय के़ शाह,गोयंका मार्ग ९८४४फ्री प्रेस मार्ग १४०६३जमनालाल बजाज मार्ग ११७५२हॉर्निमन सर्कल,होमजी स्ट्रीट ४४११९७एस़ए़ बेलवी मार्ग ७०३१मुंबई समाचार मार्ग १२३५५