शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रेनेड’ स्फोटात ४ पोलीस जखमी

By admin | Updated: July 17, 2015 01:07 IST

पोलिसांच्या मॉक ड्रीलमध्ये स्मोक ग्रेनेडचा स्फोट होऊन चार पोलीस जखमी झाल्याची घटना येथील शनि मंदिर चौकात गुरुवारी सकाळी घडली.

कोल्हापूर : शहरात केलेल्या रस्ते विकास प्रकल्पातील विजेच्या खांबांचे काम कायदे भंग करणारा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शहरातील विजेच्या खांबांची व इलेक्ट्रिक कामांची सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केलेल्या त्रयस्थ पाहणी केली होती. त्याचा अहवाल मूल्यांकन समिती सदस्य तथा असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट असोसिएशनचे संचालक राजेंद्र सावंत यांच्याकडे बुधवारी सादर केला. त्याची नोंद मूल्यांकन अहवालात घेण्यात येणार असल्याचे सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांर्तगत करण्यात आलेल्या भूमिगत केबल्स, एच पी लाईटस्, आर्थिंग आदी कामे ‘महावितरण’चे निकष व इंडियन इलेक्ट्रीसीटी अ‍ॅक्ट अ‍ॅन्ड इलेक्ट्रिसिटी आज्ञावलीनुसार झालेली नाही.शहरातील प्रकल्पावेळी हलविणे गरजेचे असलेली विजेचे खांब पदपथाच्या मध्येच आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा व पादचाऱ्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व कागदपत्रांच्या आधारे ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता राजदीप यांच्याशी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ही सर्व कामे नियमबाह्ण असल्याचे राजदीप यांनी स्पष्ट केले. याकामी नागेंद्र पोतदार, एम. आर. नाईक, अभिजित जाधव, परशराम रेमानिचे, बाजीराव भोसले, महेश ढवळे, सुधीर पाटील, रवींद्र पाटील, अविनाश यादव यांनी कृती समितीच्या मदतीने या विद्युत खांबांची पाहणी केली होती.(प्रतिनिधी)विद्युत कामे कायद्याचा भंग करणारी आहेत. ही कामे मूल्यांकन अहवालातून वगळली जातील. यासाठी आवश्यक तांत्रिक कागदपत्रांचा आधार घेऊ. येत्या दोन दिवसांत मूल्यांकन अहवाल पूर्ण करून तो ‘एमएसआरडीसी’ला सादर केला जाईल. - आर्किटेक्ट राजेंद्र सावंत