शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

वनसमित्या करणार वनक्षेत्राचे संरक्षण

By admin | Updated: September 4, 2015 22:53 IST

राज्यात १२ हजार संयुक्त वनसंरक्षण समित्या स्थापन.

बुलडाणा : राज्यभरात वनालगत असलेल्या १५ हजार ५00 गावांमध्ये आतापर्यंत एकूण १२ हजार ५६१ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या (वनसंरक्षक) स्थापन करण्यात आल्या आहेत. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात या संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून संरक्षणाची कामे केली जाणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण करून वनांचे व्यवस्थापन व वनविकासाच्या कामांत अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळावा, यासाठी वनालगत राहणार्‍या लोकांना विशेष सवलतीच्या दरात स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी २0१४-१५ मध्ये एकूण १९ कोटी २0 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. या अनुदानातून एकूण २८ हजार ९८५ लोकांना लाभ मिळाला. संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून वनसंरक्षण व संवर्धनाच्या कामात ग्रामस्थांचा अधिकाधिक सहभाग प्राप्त व्हावा आणि समित्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन समित्यांना चांगली कामे करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. उल्लेखनीय काम करणार्‍या वनव्यवस्थापन समित्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

*रोजगार हमी योजनेत यंत्रणा म्हणून मान्यता

          वनक्षेत्रातील वृक्षतोड कमी व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे जंगलाशेजारच्या गावांमध्ये एलपीजी गॅस, बायोगॅस व दुभती जनावरे वाटप केली जात आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करुन त्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत यंत्रणा म्हणून मान्यताही देण्यात आली आहे