शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कामावर लक्ष द्या, वाद टाळा

By admin | Updated: June 29, 2014 02:26 IST

कामावर लक्ष द्या, आचार, विचार आणि सद्वर्तनावर भर द्या़ वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला़

सूरजकुंड (हरियाणा) : लोक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत़ तेव्हा कामावर लक्ष द्या, आचार, विचार आणि सद्वर्तनावर भर द्या़ वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला़
 लोकसभा व राज्यसभेच्या पक्षाच्या 15क् वर नवनिर्वाचित खासदारांसाठी भाजपाने हरियाणातील सूरजकुंड येथे दोन दिवसांचे (शनिवार व रविवार) प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आह़े आज शनिवारी या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होत़े आपण विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांवर आलो आहोत़ 
आपल्या शिरावर मोठी जबाबदारी आह़े अशा स्थितीत वाद टाळून विकासावर भर द्या़ सुशासनाचा संदेश लोकांर्पयत पोहोचवा, असे अनेक सल्ले मोदींनी पक्ष खासदारांना दिल़े
खासदार बनणो एक महत्त्वपूर्ण संधी आह़े; म्हणूनच हे पद गंभीरपणो घ्या़ केवळ संसदेतच नाही, तर संसदेबाहेरच्या तुमच्या कामावर लोकांचे लक्ष आहे, याचे कायम भान ठेवा, असेही मोदी म्हणाल़े
काँग्रेसवर टीका
पक्ष खासदारांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला़ काँग्रेसच्या ध्येयधोरणांनी देशाचे वाटोळे केले आह़े आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भुईसपाट करा, असे आवाहन त्यांनी केल़े 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
काय आहे प्रशिक्षण शिबिरात
-आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर भाजपाने नव्या  खासदारांसाठी हे प्रशिक्षण शिबीर आयोजिले आहे. भाजपाचे बहुतांश खासदार प्रथमच निवडून आले आहेत़ अशा स्थितीत या खासदारांना संसदेतील कामकाज, संसदीय प्रक्रिया़, जबाबदा:या आदी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े 
 
बारकावे समजून घेण्यासाठी विषयाच्या खोलात जा!
-अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर न आणता एखाद्या कुटुंबाप्रमाणो काम करा
-नाहक वाद ओढवून घेणो टाळा़
-लहानसहान मुद्यांना आणि टीकेला बळी पडू नका़ तटस्थपणो त्याला सामोरे जा़
-आपली कर्तव्ये मिशन म्हणून स्वीकारा़
-आपापल्या मतदारसंघात जनहिताला प्राधान्य द्या़
-विविध विषयांतील बारकावे समजण्यासाठी अभ्यास करा़ त्या विषयांच्या खोलात जा़
-सोशल मीडियाचा पक्षाचे काम आणि सुशासनाचा संदेश लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी अधिकाधिक वापर करा़
-संसदीय प्रक्रियांचे पालन करा़ त्या मर्यादेत राहून काम करा़