शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार हल्लाप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: August 20, 2014 02:25 IST

मुकेश जितेंन्द्र स्वामी (33) याला मंगळवारी ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे.काळे यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

ठाणो : वाडय़ाचे तत्कालीन तहसीलदार संतोष शिंदे यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ (ऑईल) टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणा:या मुकेश जितेंन्द्र स्वामी (33) याला मंगळवारी ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे.काळे यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 
सरकारी कर्मचा:यांना त्रस देण्याचा पिंड असलेल्या मुकेशने शिंदे यांच्याकडे एका कंपनीच्या खदाणीच्या कामाबाबत निवेदन दिले होते. याचदरम्यान,11 जुलै 2क्11 मध्ये वाडय़ातील आंबीस्ते ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी झाल्यानंतर शिंदे हे तेथून पावणो बाराच्या सुमारास बाहेर पडल्यानंतर मुकेशने त्यांच्या अंगावर ऑईल ओतले. मात्र शिंदे यांनी वेळीच प्रसंगवधान होऊन त्याला जमिनीवर खाली ढकलल्याने ते बचावले .
हे प्रकरण ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयात आल्यावर मुकेशला दोषी ठरवले. शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला पाच वर्षे तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक वर्ष आणि सरकारी अधिका:यास मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षाची सक्तमजुरी सुनावली आहे. त्याच गुन्ह्यांत प्रत्येकी एक हजार असा तीन हजारांचा दंड  सुनावला असून तो न भरल्यास त्याला तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)