शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर

By admin | Updated: March 15, 2015 00:41 IST

स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शनिवारी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

पिंपरी : स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शनिवारी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेले नवीन ९ रुग्ण सापडले आहेत, तर ११ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. बाह्यरुग्ण विभागात ३ हजार ९८३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील एक हजार २५० रुग्णांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आली. त्यामध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आलेल्या ४७५ रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. इतर रुग्णालयांत २४ रुग्ण भरती आहेत. आतापर्यंत दोन लाख ५५ हजार १५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ३९ हजार ४३५ जणांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली. ८ हजार ६२२ रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. ५०१ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तापसणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. २५२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०९ रुग्णांचा स्वाइन फ्लू बरा झाला आहे. (प्रतिनिधी)