शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी

By admin | Updated: June 4, 2014 22:18 IST

सोलापूर या जिल्‘ातील २८९ गावातील १ हजार १७३ वाड्यावस्तीतील ५ लाख १५ हजार ७२८ नागरिकांना २३६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

पुणे : उन्हाच्या झळांमुळे पुणे विभागातील पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली असून, पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्‘ातील २८९ गावातील १ हजार १७३ वाड्यावस्तीतील ५ लाख १५ हजार ७२८ नागरिकांना २३६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईतून सुटकेसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच परतीचा पाऊसही जोरदार झाला होता. प्रशासनाने २०१२ सालच्या दुष्काळाच्या पार्वभूमीवर जलयुक्त अभियानाची कामे सुरू केली होती. त्या अंतर्गत २ हजार १६ जुन्या सिमेंट नाल्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तर ३७६ कोल्हापूर साठवण बंधारे, ६ हजार ४०० समतल चर, १ हजार १९२ शेततळे, २ हजार ३८६ नवीन साखळी बंधारे व ४ हजार ८२३ विहिरींच्या पुनर्भरणाची कामे करण्यात आली होती. विभागात झालेला समाधानकारक पाऊस व जलयुक्त अभियानांच्या कामांमुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. परिणामी आज अखेर विभागात एकही चारा छावणी उभारावी लागली नाही.याबाबत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाताली अधिकारी म्हणाले, गेल्या वर्षर्ी या काळात विभागातील १ हजार १२० गावातील २६ लाख ८८ हजार ३५६ नागरिकांना १ाहजार ४६८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. जलयुक्त अभियानामुळे दुष्काळावर मात करण्यास मदत झाली आहे. मात्र अजूनही काही गावांत पाणी टंचाईची समस्या कायम आहे.