शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर

By admin | Updated: June 28, 2014 22:57 IST

अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आली.

पुणो : पुणो व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या  ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आली. गुणवत्ता यादीतील विद्याथ्र्याना येत्या 3क् जून ते 2 जुलै या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल. प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या एकूण अर्जापैकी इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य व विज्ञान या दोनच शाखांना प्रवेश अर्ज करणा:या विद्याथ्र्याची संख्या 72.क्9 टक्के असून, वाणिज्य मराठी माध्यमासाठी 19.64 टक्के विद्याथ्र्यानी अर्ज केला आहे. तर, कला शाखेला अर्ज करणा:या विद्यार्थाची संख्या केवळ 7.3 टक्के आहे.
 
कोणत्याही एकाच शाखेला प्रवेश
अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज भरून अॅप्रूव्ह करणा:या  विद्याथ्र्याची संख्या 6क् हजार 825 असली, तरी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांना अर्ज भरणा:या विद्याथ्र्याची संख्या 7 हजार 675 आहे. त्यामुळे सध्या 68 हजारांहून अधिक विद्यार्थाची ऑनलाईन प्रवेश प्रकिया राबविली जात आहे, असे स्पष्ट करून शिंदे म्हणाल्या, ‘‘दोन्ही शाखांना अर्ज करणारे विद्यार्थी कोणत्याही एकाच शाखेला प्रवेश घेणार आहेत. त्यामुळे दोन्ही शाखांतील अनेक  जागा रिक्त राहणार आहेत. रिक्त राहणा:या जागांवरील प्रवेश दुस:य फेरीमध्ये केले जातील. अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणा:या मुलांची संख्या 36 हजार 723 असून, मुलींची संख्या 31 हजार 717 आहे.
 
विद्याथ्र्यानी भरलले कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतिक्रम व त्यांना मिळालेले गुण, यांच्या आधारे अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, ती कॉलेजमध्येही लावण्यात आली आहे. संकेतस्थळावर अॅप्लिकेशन फॉर्म नंबर टाकून विद्याथ्र्याना आपल्याला पहिल्या यादीमध्ये प्रवेश मिळाला असल्यास त्याची माहिती प्राप्त करून घेता येऊ शकते. ज्या विद्यार्थाना पहिल्या यादीत प्रवेश मिळालेला नाही  त्यांना दुस:या किंवा तिस:या प्रवेश यादीत प्रवेश मिळणार आहे.  त्यामुळे पहिल्या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्याथ्र्यानी घाबरून जाऊ नये.
- सुमन शिंदे,
शिक्षण उपसंचालक
 
4पुणो विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश समितीतर्फे राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची माहिती शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी आज प्रत्रकार परिषदेत जाहीर केली. या वेळी सहायक शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओव्हाळ, गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गुप्ता, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेंद्र घुमे, एमकेसीएलचे संदीप चिपळूणकर आदी उपस्थित होते. 
 
.. तर पालक, नातेवाइकांनी प्रवेश घ्यावा
 एखादा विद्यार्थी आजारी 
असल्यास संबंधित विद्याथ्र्याचा अकरावीचा प्रवेश त्याचा 
पालकांनी किंवा जवळच्या नातेवाइकांनी नियोजित कालावधीत घेणो आवश्यक आहे. आजारी असल्याच्या कारणावरून प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जाणार आहे.
 
पहिल्या यादीनुसार 48,937 विद्याथ्र्याना मिळाला प्रवेश  
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार कला मराठीच्या 2,765, कला इंग्रजीच्या 1,2क्1, वाणिज्य इंग्रजीच्या 31,क्1क्, वाणिज्य मराठीच्या 9,968, विज्ञान इंग्रजीच्या 21,976 व विज्ञान मराठीच्या 17 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात 17 हजार 494 विद्याथ्र्याना पहिल्या पसंतिक्रमानुसार, तर 16 हजार 388 विद्याथ्र्याना दोन ते पाच या पसंतिक्रमानुसार प्रवेश मिळाला, तसेच सहा ते दहा या पसंतिक्रमानुसार 6 हजार 632 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे.
 
कशी पाहाल प्रवेश झाल्याची माहिती 
अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या  http://स्र4ल्ली //ा8Aू.1ॅ.्रल्ल या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थाने किंवा पालकांनी चेक रिझल्र्ट या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर एंटर अॅप्लिकेशन फॉर्म नंबर येथे आपला क्रमांक टाकावा. संबंधित विद्याथ्र्याला त्याचे नाव, प्रवेश झालेल्या महाविद्यालयाचे नाव, कॉलेज कोड, विद्याथ्र्याने भरलेला पसंतिक्रमांक आणि महाविद्यालयाचा पत्ता ही माहिती मिळेल. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळाला नसेल, तर संबंधित विद्याथ्र्याने पुढील यादीची प्रतीक्षा करावी, अशी माहिती सूचना दिसेल.
 
कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेताना 
विद्याथ्र्यानी घ्यायची दक्षता 
4आपला प्रवेश कोणत्या कॉलेजमध्ये निश्चित झाला, याची खात्री  http://स्र4ल्ली//ा8Aू.1ॅ.्रल्ल या संकेतस्थळावरून करून घ्यावी.
4प्रवेश निश्चित झालेल्या कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंटआऊट आणि मूळ कागदपत्रे घेऊन जावीत. तसेच, संबंधित कॉलेजच्या प्राचार्याशी संपर्क साधून केवळ 5क् रुपयांमध्ये प्रवेश निश्चित करून घ्यावा.
4प्रवेश घेण्याचा कालावधी पहिल्या, दुस:या व तिस:या गुणवत्ता यादीनंतर प्रसिद्ध केला जाईल. केवळ याच कालावधीत विद्याथ्र्याना प्रवेश मिळेल.
4विद्याथ्र्यानी प्रवेश यादीनुसार मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणो बंधनकारक आहे.
4विहित वेळेत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जातील.
4विद्याथ्र्याना केवळ एकदाच बेटरमेंटची सुविधा मिळाणार आहे.
4पहिल्या गुणवत्ता यादीन नाव नसणा:यांनी पुढील गुणवत्ता यादीची वाट पाहावी.
 
विद्यार्थानी भूलथापांना बळी पडू नये
’ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया असली, तरी हव्या त्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो,’ असे सांगून विद्यार्थी व पालकांची फसवणूक केली जाऊ शकते; परंतु अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन सुमन शिंदे यांनी केले आहे.
मार्गदर्शक  केंद्रांशी संपर्क  साधा 
चांगले गुण असूनही पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश न मिळाल्यास किंवा एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यास अडचण येत असल्यास विद्यार्थी व पालकांनी तत्काळ मार्गदर्शन केंद्रांशी संपर्क साधावा. परंतु, तत्पूर्वी आपल्याला मिळालेले गुण आणि महाविद्यालयाचा कटऑफ याची तपासणी करून घ्यावी. मार्गदर्शक केंद्रांची माहिती व संबंधित अधिका:यांचे दूरध्वनी क्रमांक अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत उपलब्ध आहेत.
पहिल्या यादीत नाव नसल्यास घाबरून जाऊ नका 
 विद्यार्थानी दिलेल्या पसंतिक्रमांचा व महाविद्यालयांच्या कटऑफचा विचार करून अकरावीची पहिली गुणवत्ता यादी 
जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच विद्याथ्र्याना 
पहिल्या यादीत प्रवेश मिळणार नाही. पहिल्या यादीन नाव  
नसल्यास विद्याथ्र्यानी घाबरून जाऊ नये, तर पुढील गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी.
 
प्रवेश रद्द करण्यापूर्वी काळजी घ्या 
 पहिल्या यादीनुसार विद्याथ्र्याना ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, त्या ठिकाणी प्रवेश घ्यावाच लागेल. पहिल्या यादीनुसार मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला नाही, तर संबंधित विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जाईल. तसेच, प्रवेश घेतल्यानंतर विद्याथ्र्याने संबंधित कॉलेजमधून संगणकीय पावती प्राप्त करून घ्यावी. विद्याथ्र्याला दुस:या यादीत (बेटरमेंट यादी) अधिक  चांगल्या किंवा आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरच त्याने पहिल्या ठिकाणचा प्रवेश रद्द करायचा आहे. पहिल्या यदीनुसार प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्याथ्र्याला कोणत्याही यादीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
 
शाखा/माध्यमनिहाय कॉलेज संख्या व प्रवेश क्षमता
शाखाकलावाणिज्यविज्ञानएकूण
माध्यममराठी इंग्रजीएकूणमराठीइंग्रजीएकूणमराठीइंग्रजीएकूण
कॉलेज संख्या7क्321क्21क्411क्21411781892क्5/495
विद्यार्थिसंख्या77क्क्314क्1क्84क्12क्6क्16655287158क्28क्3क्2811क्67665
 
ऑनलाईन भरलेले अजर्
शाखारउउ इडअफऊउइरएकउरएकइक¬उरएठकडरडळएफएकूण
महाराष्ट्र राज्यइडअफऊइडअफऊइडअफऊइडअफऊइडअफऊइडअफऊ
कला (मराठी)3क्5712क्8क्1453क्87
कला (इंग्रजी)142614392क्342191725
वाणिज्य (मराठी)1339119क्क्281713446
कला (इंग्रजी)1774558275251क्76718759
विज्ञान (मराठी)82254क्क्2क्833
कला (इंग्रजी)27888169287745181क्63क्59क्
एकूण 64329242912656161812146844क्
एकूण प्रवेश क्षमता6766567665676656766567665676656766567665
 
ऑनलाईन प्राप्त झालेले एकूण प्रवेश अर्ज व त्यानुसार मुला/मुलींचे प्राप्त अर्ज 
शाखाकलाकलावाणिज्यवाणिज्यविज्ञानविज्ञानएकूणप्रमाण
(मराठी)(इंग्रजी)(मराठी)(इंग्रजी)(मराठी)(इंग्रजी)(टक्केवारी)
मुलांची संख्या145351क्69189559471178123673253़65}
मुलींची संख्या16341215652892क्क्362127783171746़34}
एकूण अजर्3क्87172513446187598333क्59क्6844क्
टक्केवारी }4़512़5219़6427़4क्1़2144़69
 
शाखामाध्यमदिलेले1 ला 2 ते 56 ते 1क्11 ते 2क्21 ते 3क् 3क् पुढील
प्रवेशपसंतिक्रमपसंतिक्रमपसंतिक्रमपसंतिक्रमपसंतिक्रमपसंतिक्रम
मिळालेलेमिळालेलेमिळालेलेमिळालेले
1.2़3़4़5़6़7़8़
कला मराठी276522624क्1246क्171
कलाइंग्रजी12क्14325977669261
वाणिज्यमराठी 996845क्334721क्5969क्21133
वाणिज्यइंग्रजी 13क्1क्384145912क्591796582141
विज्ञानमराठी17231335
विज्ञानइंग्रजी219766454732434133क्131444328
एकूण4893717494163886632563122835क्9
टक्केवारी35़7433़48135511़5क्4़661़़क्4