शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेतून बाहेर पडा!

By admin | Updated: March 15, 2015 01:24 IST

सत्तेत सहभागी असूनही धोरणे तयार करताना घटकपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडा,

पुणे : सत्तेत सहभागी असूनही धोरणे तयार करताना घटकपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडा, अशी आग्रही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पुण्यात घेतली. कोथरुडमध्ये संघटनेचे संयुक्त राज्य कार्यकारिणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनाही कार्यकर्त्यांनी यावेळी बोलू दिले नाही. उद्घाटन सत्रात ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली. या टीकेला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने सभागृहाचे वातावरण तापले होते. त्यांनतर बोलण्यासाठी उभे राहिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी, कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचण्यापूर्वी संयम बाळगा, असे आवाहन करताच कार्यकर्ते संतापले. सत्तेतून बाहेर पडा, अशी जोरदार घोषणाबाजी करून त्यांनी जानकर यांना भाषण आटोपते घेण्यास भाग पाडले. (प्रतिनिधी)रविवारी या शिबिराचा समारोप होणार असून कार्यकर्त्यांची नाराजी ध्यानी घेऊन संघटनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याचा ठराव करण्याची अथवा भाजपा विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता स्वाभिमानीच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.