शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलींवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न

By admin | Updated: September 23, 2015 01:03 IST

पांढुर्णा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सर्व मुलींचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर दोन विद्यार्थिनींवर चौकीदाराने लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे

वर्धा : पांढुर्णा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सर्व मुलींचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर दोन विद्यार्थिनींवर चौकीदाराने लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलीस कोठडी दरम्यान, आरोपी राजू लांडगे याला उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांनी आश्रमशाळेतील घटनास्थळी नेऊनत्याची विचारपूस केली. आरोपी समक्ष विद्यार्थिनींचेही जबाब नोंदविण्यात आले. मुलींकडून आरोपीच्या विकृतीच्या घटना पुढे आल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. यातूनच दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही उघड झाले. (प्रतिनिधी)पांढुर्णा आदिवासी आश्रमशाळेत पालकांनी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी नक्कीच ठेवावे, आता अशी काहीही घटना होणार नाही. नवीन अधीक्षक, अधीक्षिका, मुख्याध्यापक यांना सक्त ताकीद दिली आहे. आता भीतीचे वातावरण नाही.- हरिराम मडावी, प्रकल्प अधिकारी, आदिवासी प्रकल्प विभाग, नागपूर