शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

ई-चालान विरोध: राज्यव्यापी संप अखेर संध्याकाळी मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:49 IST

मंत्री सरनाईक यांनी संध्याकाळी मध्यस्थी करीत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी म्हणाले,  वाहतूकदारांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : ई-चालान रद्द करण्याबाबत राज्यभरातील वाहतूकदारांनी पुकारलेला संप गुरुवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला.  समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेणार असून, लवकरच पोलिस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर वाहतूकदारांनी हा निर्णय घेतला.

 मंत्री सरनाईक यांनी संध्याकाळी मध्यस्थी करीत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी म्हणाले,  वाहतूकदारांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’च्या सदस्यांशी संवाद साधला. वाहतूकदारांच्या मागण्यांचा शासन   विचार करीत असून, संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.  

... म्हणून आंदोलन तात्पुरते मागे, संघटनेचा दावा 
ई-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधींची  बैठक  आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी आश्वासनांचा मान राखून ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी’सह विविध वाहतूक संघटनांनी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : E-Challan Protest: Statewide Transport Strike Called Off Evening.

Web Summary : Maharashtra's transport strike against e-challans ended Thursday evening after government assurances of a joint meeting between police, transport officials, and transport organizations. Transport Minister Pratap Sarnaik intervened, conveying Chief Minister Fadnavis's willingness to address demands. The Maharashtra Transporters Action Committee temporarily suspended the strike based on these assurances.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसpratap sarnaikप्रताप सरनाईक