शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क नियंत्रण कायदा लवकरच!

By admin | Updated: March 9, 2015 01:49 IST

ज्ञानदानासारखे पवित्र कार्य शिक्षणसम्राटांच्या हातात गेल्याने अवास्तव शुल्क आकारणी सुरू झाल्याच्या तक्रारी येत आहेत

नाशिक : ज्ञानदानासारखे पवित्र कार्य शिक्षणसम्राटांच्या हातात गेल्याने अवास्तव शुल्क आकारणी सुरू झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी लवकरच शुल्क नियंत्रण कायदा (फी रेग्युलेशन अ‍ॅक्ट) लागू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘डिपेक्स २०१५’ प्रदर्शनात बोलताना तावडे म्हणाले, यापुढे शिक्षणाची जबाबदारी शिक्षणसम्राटांकडे न देता ती शिक्षणतज्ज्ञांकडे देण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. सीईटीची परीक्षा दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. संशोधन हे केवळ पगारवाढीसाठीच केले जाते. त्यामुळे देशाला काय फायदा आहे, याकडे बघितले जात नाही. आता प्रत्येक संशोधनातून देशाला फायदा होण्यासाठी इनोव्हेशन कौंसिल स्थापन करून त्याद्वारे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी आर्थिक तरतूद वाढवणार आहे. ‘आरटीई’च्या कायद्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यानंी सांगितले.