शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करतात?

By admin | Updated: May 6, 2015 04:45 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखाते आणि पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही टिकास्त्र सोडले आहे.

डोंबिवली : आतापर्यंत मित्रपक्ष शिवसेना व विरोधकांच्याच निशाण्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखाते आणि पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही टिकास्त्र सोडले आहे. ह्यमुंबईतील पोलिस राज्यातील बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत,ह्ण असा थेट आरोप केळकर यांनी एका पत्राद्वारे केला आहे. केळकर यांनी २ मे रोजी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बड्या लोकांच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांकडून छळ होत असल्याचे यात नमुद केले आहे. या पत्रातून आमदार केळकर यांनी थेट पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लक्ष्य करत त्यांचा पोलिसांवर कोणताही वचक नाही,ह्ण असे कळविले आहे. ह्यसिटिझन्स फोरम फॉर सॅनक्टिटी इन एज्युकेशनल सिस्टिमह्णचे प्रा. वैभव नरवडे यांना पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाचा दाखला देऊन केळकर यांनी हे आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. या फोरमच्या माध्यमातून राज्यातील काही शैक्षणिक संस्थातील गैरकारभाराचा पदार्फाश केला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे तब्बल २९ महाविद्यालयांना टाळे लागल्याचे केळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकारामुळे दुखावलेल्या शिक्षणसम्राटांनी पोलिसांना हाताशी धरून नरवडेंना खोट्या प्रकरणांत गुंतविण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीसही त्यांच्याच इशाऱ्यावर नाचत आहेत, असा केळकर यांचा आरोप आहे. तसेच नरवडे यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)पोलीस यंत्रणेची वस्तुस्थिती मांडलीराज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून फडणवीस यांनी गृहखाते सोडावे अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात आहे. शिवसेनेनेही अनेकदा गृहखात्यावर टीका केली. आता भाजप आमदारानेच पोलिसांवर टीका केल्याने विरोधकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. केळकर यांनी मात्र, मुख्यमंत्र्यांकडे गा-हाणे मांडले असून ही त्यांच्यावर टिका नसून पोलिस यंत्रणेचे जे काही सुरु आहे, त्याची वस्तुस्थिती मांडण्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.