शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बंदुका नको, नांगर हाती घ्या!

By admin | Updated: October 11, 2014 06:04 IST

हिंसेचा मार्ग सोडा, खांद्यावरून बंदुका उतरवा आणि त्या खांद्यावर नांगर घ्या. बंदुक पृथ्वीला रक्तरंजित बनविते.

चंद्रपूर/अमरावती/हिंगोली : हिंसेचा मार्ग सोडा, खांद्यावरून बंदुका उतरवा आणि त्या खांद्यावर नांगर घ्या. बंदुक पृथ्वीला रक्तरंजित बनविते. नांगर मात्र या धरतीला हिरवे करते. हिंसेतून समाधान कदापिही मिळणे शक्य नसल्याने हा मार्ग सोडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये केले़ तसेच छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्राचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी चंद्रपूर, अमरावती आणि हिंगोली जिल्ह्णात मोदी यांच्या जाहीरसभा झाल्या़ मोदी म्हणाले, सीमाप्रांतात वास्तव्यास असलेल्या आणि पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या कुटुंबांना केंद्र शासनाकडून पुरेपूर मोबदला दिला जाईल, असे सांगून मोदी म्हणाले, एकहाती सत्ता दिल्यास महाराष्ट्रात नवे उद्योग, व्यवसाय उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले तर मातीतून सोने पिकवता येईल, असे मोदी म्हणाले़