शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

डीकेटीई - झेक विद्यापीठाचा संयुक्त संशोधनात्मक प्रकल्प

By admin | Updated: November 16, 2014 23:44 IST

देशभरातील नामवंत संशोधक व वस्त्रोद्योगाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्था आणि झेक रिपब्लिकचे लिब्रेस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधनात्मक प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली. दोन्ही संस्थांच्यावतीने येथील डीकेटीईमध्ये ‘इनोव्हेटिव्ह टेक्स्टाईल मटेरियल अ‍ॅण्ड स्ट्रक्चरस’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात लिब्रेस विद्यापीठाचे तज्ज्ञ, तसेच देशभरातील नामवंत संशोधक व वस्त्रोद्योगाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. लिब्रेस विद्यापीठ व डीकेटीई यांच्यात तांत्रिक ज्ञान देवाण-घेवाणाचा करार झाला. या करारांतर्गत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला प्रा. जिरी मिलित्की, प्रा. राजेश मिश्रा, प्रा. बी. के. बेहरा यांनी शोधनिबंध सादर केले.लिब्रेस विद्यापीठाच्या तज्ज्ञ मंडळींनी डीकेटीई सेंटर आॅफ एक्सलन्स इन नॉनओव्हनला भेट दिली. भविष्यामध्ये टेक्निकल टेक्स्टाईल्स व विशेषत: नॉनओव्हनमध्ये डीकेटीई, सीओई व लिब्रेस विद्यापीठ यामध्ये संयुक्त संशोधनात्मक प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे.इचलकरंजी येथील डीकेटीई संस्था व झेक येथील लिब्रेस विद्यापीठाच्यावतीने आयोजित परिसंवादामध्ये दीपप्रज्वलित करताना प्रा. बी. के. बेहरा. यावेळी राजेश मिश्रा, डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. जिरी मिलित्की, डॉ. यु. जे. पाटील उपस्थित होते.