शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दहा हजारांवर रुग्ण क्षयरोगाने बाधित!

By admin | Updated: September 2, 2015 02:17 IST

आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्रांच्या माध्यमातून गतवर्षी १ लाख ५८ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.

नितीन गव्हाळे/अकोला: राज्यातील आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्रांच्या माध्यमातून गतवर्षी १ लाख ५८ हजार ७८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १0 हजार ७0२ रुग्णांना क्षयरोगाची बाधा झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. प्रत्येक जिल्हय़ात क्षयरोग नियंत्रण विभाग आहे. या विभागांतर्गत जिल्हय़ात सूक्ष्मदर्शक थुंकी तपासणी केंद्रे आहेत. दरवर्षी क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती म्हणून आरोग्य विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. रुग्णांना मोफत औषधोचारही देण्यात येतो. गतवर्षी आरोग्य विभागामार्फत राज्यातील १४ लाख ७९ हजार ११९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १ लाख ५८ हजार रुग्ण संशयास्पद आढळून आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर १0 हजार ७0२ रुग्णांना क्षयरोगाची बाधा झाल्याचे समोर आले. या रुग्णांवर डॉट्स प्रणालीअंतर्गत उपचार व औषधोपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे क्षयरोगावर थोडेफार नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, २0१२-१३ मध्ये क्षयरोग रुग्णांची टक्केवारी ८.८१ टक्के होती.