शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल, रॉकेलची लवकरच दरवाढ

By admin | Updated: June 17, 2014 03:51 IST

एकाच दणक्यात डिझेल आणि रॉकेलची महसुली तूट वसूल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. पुढील महिन्यात सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात डिझेलच्या अनुदानापोटी ९१ हजार कोटी रुपये वसूल करावे लागणार आहे

फराज अहमद, नवी दिल्लीएकाच दणक्यात डिझेल आणि रॉकेलची महसुली तूट वसूल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. पुढील महिन्यात सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात डिझेलच्या अनुदानापोटी ९१ हजार कोटी रुपये वसूल करावे लागणार आहे. तेल कंपन्यांना पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि एलपीजीवरील (घरगुती गॅस) तूट संपुआ सरकारच्या काळापासून सोसावी लागत आहे.पेट्रोलचे दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाच्या बरोबरीत असले तरी डिझेल, रॉकेल आणि एलपीजीवरील भरपाई कमी दराने सुरू आहे. डिझेलचे दर दरमहा केवळ ५० पैशांनी वाढविण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण सेलने (पीपीएसी) जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरांचा आढावा घेतला.हायस्पीड डिझेलचे दर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात १.६२ तर पहिल्या पंधरवड्यात २.८० रुपयांनी वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. रॉकेलचे दर तूर्तास ३२.८७ प्रती लिटर तर गॅस सिलिंडर ४३२.७१ रुपये कायम आहे. तेल विपणन कंपन्याना सध्या डिझेल,रॉकेल आणि घरगुती गॅसवर दररोज २४९ कोटी रुपयांची तूट सोसावी लागत आहे.