शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आगारप्रमुखांची एसटीला सोडचिठ्ठी

By admin | Updated: June 1, 2014 01:05 IST

एसटीच्या बिघडत चाललेल्या आर्थिक स्थितीचा फटका गेल्या काही वर्षात कर्मचा:यांना बसत आहे.

मुंबई : एसटीच्या बिघडत चाललेल्या आर्थिक स्थितीचा फटका गेल्या काही वर्षात कर्मचा:यांना बसत आहे. नव्याने भरती होणा:या कर्मचा:यांना मुळातच कमी पगार दिला जात असल्याने अनेक जण एसटीला सोडचिठ्ठी देत नोकरीचा दुसरा पर्याय निवडत आहेत. साधारण दीड वर्षापूर्वी एसटीत करण्यात आलेल्य आगारप्रमुखांच्या भरतीनंतर जवळपास 150 आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिल्याचे समोर आले आहे. या सोडचिठ्ठीनंतर पुन्हा या जागा कमी पगारावर भरण्याचे काम एसटीकडून करण्यात आले असून काही आगारप्रमुख एसटी सोडण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.  एसटी महामंडळाकडून दोन वर्षापूर्वी एसटी अधिका:यांची भरती करण्यात आली होती. या भरतीत आगारप्रमुखांचाही समावेश होता. 
एसटीचे तब्बल 247 आगार असून, या आगारांची जबाबदार व्यक्ती म्हणून ते काम करतात. गाडय़ांचे नियोजन, त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रश्न तसेच प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर त्यांच्याकडून भर दिला जातो. असे असतानाच भरती करण्यात आलेल्या आगारप्रमुखांनी एसटीचा पगार पाहताच एसटीला सोडचिठ्ठी दिल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यांच्या जागेवर नवीन आगारप्रमुख नेमण्यात आले आहेत.  आतार्पयत तब्बल 50 टक्के आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिली असून भरतीत निवड झाल्यावर तर 25 टक्के आगारप्रमुख हे त्या पदावर रुजूच झाले  नसल्याचे एसटीतील सूत्रंनी सांगितले. 
पगार कमी असल्याने अनेक जण दुसरा पर्याय मिळेर्पयत आगारप्रमुखाची नोकरी करतात आणि दुसरी नोकरी मिळताच त्याला सोडचिठ्ठी देतात. महत्त्वाची बाब म्हणजे एसटीच्या आगारप्रमुखांचे गेल्या दोन वर्षात सोडण्यात येणारे प्रमाण पाहता यापुढे होणा:या भरतीत आगारप्रमुखांकडून पाच वर्षाचा बॉन्ड लिहून घेतला जाणार आहे. यामुळे निदान पाच वर्षे तरी ती व्यक्ती आगारप्रमुख म्हणून काम करेल, असे सूत्रंकडून सांगण्यात आले. 
 
च्दोन वर्षात जवळपास 150 आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिली आहे. आगारप्रमुख म्हणून नेमणूक झाल्यावर या प्रमुखांचा मूळ पगार हा 7 हजार 750 रुपये एवढा दिला जातो. 
च्त्यामुळे पगार कमी असल्याने अनेक जण दुसरा पर्याय मिळेर्पयत आगारप्रमुखाची नोकरी करतात आणि दुसरी नोकरी मिळताच त्याला सोडचिठ्ठी देतात.