शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दर्शना पवारचा मृत्यू दगड मारल्यानेच

By admin | Updated: February 25, 2015 02:27 IST

अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून दर्शना पवार या तरुणीचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.

डोंबिवली : अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून दर्शना पवार या तरुणीचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. चोरीच्या उद्देशानेच धावत्या लोकलवर दगड मारल्याने ती पडली, आणि त्यानंतर तिच्या पर्समधील मोबाइल आणि पैसे काढून घेण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दर्शनाचा भाऊ सचिन पवार याने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीत तिच्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अंबरनाथ येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रतन मारवाडी (४५) ऊर्फ भाग्या यास मंगळवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास अटक केली.दर्शना सोमवारी (९ फेब्रुवारी) ठाण्याहून ७.२0 च्या बदलापूर लोकलने घरी येत होती. ज्या लोकलने ती प्रवास करीत होती, ती लोकल अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान आल्यावर दर्शना दगड लागून पोल नं. ६२/७ जवळ पडली. त्यानंतर भाग्याने तिच्याजवळील मोबाइलसह अन्य ऐवज लंपास केला. चौकशीत भाग्याने दगड मारल्याचे आणि चोरी केल्याचे मान्य केले आहे. त्यास अटक करण्यात आली असून बुधवारी त्यास कोर्टात हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)