शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 19:20 IST

Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये माकपचे उमेदवार विनोद निकोले यांनी भाजपच्या विनोद मेढा यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

Dahanu Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : पालघर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. पालघर जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विनोद निकोले यांनी बाजी मारली आहे.

डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये माकपचे उमेदवार विनोद निकोले यांनी भाजपच्या विनोद मेढा यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. यावेळी विधानसभेला डहाणू मतदारसंघातून विनोद निकोले आणि भाजपचे उमेदवार विनोद मेढा  यांच्यात प्रमुख लढत होती. या प्रतिष्ठेच्या लढाईत विनोद निकोले हे ५१३३ मतांनी विजयी झाले आहेत. विनोद निकोले यांना १०४७०२ मतं मिळाली आहेत. तर विनोद मेढा यांना ९९५६९ मतं मिळाली.

या मतदारसंघात मतमोजणी दरम्यान सुरुवातीच्या काळात भाजपचे विनोद मेढा हे आघाडीवर होते. त्यानंतर मध्यावधी मतमोजणीनंतर विनोद निकोले यांनी सरशी घेत अखेरपर्यंत मताधिक्य राखले. दरम्यान, या मतदारसंघात २०१९ मध्येही विनोद निकोल विजयी झाले होते. तर यापूर्वी २०१४ मध्ये डहाणूमध्ये भाजपने पहिल्यांदाच विजय मिळवला होता आणि पास्कल धनारे आमदार म्हणून निवडून आले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024dahanu-acडहाणू