शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यातून दोन घरे घेणा-यांवर गुन्हा

By admin | Updated: September 10, 2014 03:12 IST

खोटी माहिती सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून दोन घरे घेणाऱ्या २७ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाच्या दोन विभागांनी उच्च न्यायालयात सादर केले

मुंबई : खोटी माहिती सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून दोन घरे घेणाऱ्या २७ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाच्या दोन विभागांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे़ गृहनिर्माण व नगर विकास विभागाने स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती न्यायालयात सादर केली. गृहनिर्माण विभागाच्या प्रतिज्ञापत्रानुसार यापैकी एकूण ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे़त्यातील ७ जणांनी प्रथम दोन टक्के कोट्यातून व नंतर पाच टक्के कोट्यातून घर घेतले़ तसेच ४ जणांनी प्रथम पाच टक्के कोट्यातून घर घेतले व त्यानंतर दोन टक्के कोट्यातून घर घेतले़ त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ नगर विकास खाताच्या प्रतिज्ञापत्रानुसार, एकूण १६ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ तसेच दोषींचे दुसरे घर ताब्यात घेतले जाणार आहे़ दुसरे घर विकले असल्यास त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे त्या लाभार्थीकडून वसूल केली जाणार आहे, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे़ याप्रकरणी केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ खोटी माहिती सादर करून या कोट्यातून दोन घरे घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ यावर पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)