शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : राज्यात ११ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ८ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 22:12 IST

Coronavirus In Maharashtra : राज्यात ४०६ रुग्णांचा मृत्यू. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर.

ठळक मुद्देराज्यात ४०६ रुग्णांचा मृत्यू राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला होता. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून राज्य सरकारनंही काही प्रमाणात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ११ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ११,७६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे ८,१०४ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यात ४०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १,६१,७०४ रुग्णांवर उपचार सुरू असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९५.४ टक्के इतका झाला आहे. मुंबईत ६९६ नव्या कोरोनाबाधितांची नोंदगेल्या चोवीस तासांत मुंबईत ६९६ नव्या कोरोबोनाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांत ६५८ कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत सध्या १५,८१९ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ५९८ दिवस इतका झाला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई