शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पुढील आठवड्यापासून कॉलेज उघडणार! एक-दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 08:51 IST

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील वर्ग पुढील आठवड्यात सुरू करावेत, असा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे.

मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील वर्ग पुढील आठवड्यात सुरू करावेत, असा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री त्यावर एक-दोन दिवसात निर्णय घेण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. कॉलेज सुरू करण्यासंदर्भात विभागाने तीन तारखा सुचविल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. सामंत यांनी पत्रकारांना सांगितले की, कॉलेज सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य राहील. याआधी कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आधी घेतला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या