शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

coronavirus: राज्यात आज सापडले कोरोनाचे ११ हजार १११ नवे रुग्ण, साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 22:33 IST

राज्यात आज कोरोनाच्या ११ हजार १११ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज दिवसभरात राज्यात एकूण २८८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

ठळक मुद्देराज्यात आज कोरोनाच्या ११ हजार १११ नव्या रुग्णांचे निदान तर आज दिवसभरात राज्यात एकूण २८८ जणांचा कोरोनामुळे बळीदिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात राज्यात ८ हजार ८३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली

मुंबई  - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग कायम असून, आजही राज्यात १० हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहे. राज्यात आज कोरोनाच्या ११ हजार १११ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज दिवसभरात राज्यात एकूण २८८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.  मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात राज्यात ८ हजार ८३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार  आज राज्यात ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. 

राज्यातून आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.आज निदान झालेले ११,१११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २८८ मृत्यू यांचा तपशील असा आहे. (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०१० (४७), ठाणे- १६६ (२), ठाणे मनपा-२०६ (६),नवी मुंबई मनपा-३८४ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२), उल्हासनगर मनपा-२५ (७), भिवंडी निजामपूर मनपा-३४ (१), मीरा भाईंदर मनपा-१४० (८), पालघर-२३१ (१), वसई-विरार मनपा-१६० (३), रायगड-२४५ (५), पनवेल मनपा-१५३ (१), नाशिक-१६० (२), नाशिक मनपा-४७८ (६), मालेगाव मनपा-४१, अहमदनगर-१९९ (१),अहमदनगर मनपा-९५ (९), धुळे-२४ (७), धुळे मनपा-२९ (२), जळगाव-४६९ (७), जळगाव मनपा-१२९, नंदूरबार-६, पुणे- ६४४ (१२), पुणे मनपा-१५३९ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९), सोलापूर-१७७ (५), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-१९८ (८), कोल्हापूर-२९५ (२९), कोल्हापूर मनपा-२२३ (७), सांगली-१७४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९), सिंधुदूर्ग-४, रत्नागिरी-६१ (३), औरंगाबाद-६८ (१),औरंगाबाद मनपा-७२ (३), जालना-७८, हिंगोली-४५, परभणी-२७, परभणी मनपा-४९ (१), लातूर-१२१ (१), लातूर मनपा-११६, उस्मानाबाद-१२७ (२), बीड-८५ (१), नांदेड-५० (३), नांदेड मनपा-१६, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१३ (१), अमरावती-४०, अमरावती मनपा-६४ (२), यवतमाळ-५४, बुलढाणा-५९ (३), वाशिम-२५, नागपूर-१३९ (३), नागपूर मनपा-५५२ (१३), वर्धा-१०, भंडारा-२२ (१), गोंदिया-१४ (१), चंद्रपूर-२४ (१), चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-३, इतर राज्य २० (१). 

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य