शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी इतरांना कात्री

By admin | Updated: October 30, 2015 00:54 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर बहुचर्चित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला मुहूर्त सापडला असला तरी आर्थिक पाठबळ मिळालेले नाही

नारायण जाधव, ठाणेपंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर बहुचर्चित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला मुहूर्त सापडला असला तरी आर्थिक पाठबळ मिळालेले नाही. या योजनेकरिता ५ वर्षांत १३ हजार ८२८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी वेगळी तरतूद न करता तो आदिवासी विभाग, जिल्हा नियोजन समिती आणि १४व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून केला जाणार आहे.राज्यात नव्या ७३० किमीच्या रस्त्यांसह ३० हजार किमीच्या ग्रामीण रस्त्यांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने ही योजना तयार करण्यात आली आहे. यानुसार, प्रतिकिमी ४५ लाख याप्रमाणे प्रतिवर्षी ७ हजार किमी रस्त्यांच्या दर्जाेन्नतीसाठी ३१५० कोटी तर, १४६ किमीच्या नव्या जोडणीसाठी ६५ कोटी ७० असा एकूण दरवर्षी ३२१६ कोटी खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ८४ हजार किमीचे रस्ते हे दर्जोन्नती गटातील असून, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत त्यातील २३ हजार किमी रस्त्यांचा दर्जा उंचावण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३० हजार किमीपैकी २ हजार किमीच्या रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. नंतर, टप्प्याटप्प्याने उर्वरित रस्ते पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ५००पेक्षा जास्त आणि आदिवासी क्षेत्रात २५० लोकसंख्या असलेली गावे जोडणार आहेत.