शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराविरोधात सिडको सरसावली

By admin | Updated: August 23, 2014 01:20 IST

सिडको प्रशासनाने कामकाजामधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : सिडको प्रशासनाने कामकाजामधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्रान्स्फरन्सी इंटरनॅशनल संघटनेने बनविलेल्या विश्वासार्हता कराराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी त्रयस्थ निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
सरकारी आस्थापनांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे चांगल्या व्यवस्थापनाच्या नावालाही बट्टा लागत असतो. सिडकोमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठीही व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सिडकोच्या दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच कामाचा भाग म्हणून केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनांनुसार विश्वासार्हता कराराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे 5 कोटी व त्यापेक्षा जास्त खर्चाच्या कंत्रटासाठी निविदा मागविताना  निविदाकार व सिडको यांच्यामध्ये करार केला जाणार आहे. कराराचा मसुदा वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल. या मसुद्यावर सिडकोच्यावतीने स्वाक्षरी झालेली असेल. कंत्रटदारास कागदपत्र पूर्ण भरून संबंधीत अधिका:यांच्या  स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहेत. कराराशी संबंधीत  दलालीसाठी  अथवा तत्सम कुठल्याही कारणासाठी कुठल्याही व्यक्तीस दिलेली रक्कम कंत्रटदारास उघड करावी लागणार आहे. कराराची पायमल्ली करणा:या कंत्रटदारास सर्वाधिक मोठी शिक्षा म्हणून त्याचे कंत्रट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात  येणार आहे. कंत्रट प्राप्त कंपनी सिडकोकडून मिळालेल्या रकमेच्या शेवटच्या हप्त्यापासून 1क् महिन्यार्पयत या करारास बांधील असणार आहे. (प्रतिनिधी)
 
4या कराराच्या अंमलबजावणी व देखरेखीसाठी सिडकोने राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया, निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी डी. टी. जोसेफ यांची त्रयस्थ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे अधिकारी निविदाकारांच्या तक्रारींची दखल घेतील तर निविदाकार नसलेल्या कंत्रटदारांची दखल सिडकोचा दक्षता विभाग घेणार आहे.