चेंबूरमध्ये दरड कोसळून लहान मुलगा ठार

By Admin | Updated: July 31, 2014 14:06 IST2014-07-31T11:42:16+5:302014-07-31T14:06:28+5:30

मुंबईतील चेंबूरमध्ये दरड कोसळून एक लहान मुलगा मृत्युमुखी पडला आहे.

Chembur collapses into a small boy killed | चेंबूरमध्ये दरड कोसळून लहान मुलगा ठार

चेंबूरमध्ये दरड कोसळून लहान मुलगा ठार

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ३१ -  पुण्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला २४ तासही पूर्ण होत नाहीत तोच मुंबईतही एके ठिकाणी दरड कोसळली असून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमधील अशोकनगर वाशी नाका परिसरात दरड कोसळून गणेश बुराडे (वय ५) हा लहानगा जखमी झाला. त्याला उपचारांसाठी त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला.
 

Web Title: Chembur collapses into a small boy killed