शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही

By admin | Updated: August 14, 2014 03:39 IST

कोठडीतील संशयित मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाची दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला प्रत्येक पोलीस ठाण्यात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले़

मुंबई : कोठडीतील संशयित मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाची दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला प्रत्येक पोलीस ठाण्यात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले़न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ मुळात संशयित आरोपीच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांचीच आहे़ असे असतानाही कोठडीतील मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे़ हे गैर असून यापुढे प्रत्येक आरोपीच्या आरोग्याची जबाबदारी पोलिसांचीच असेल, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़काही दिवसांपूर्वी वडाळा रेल्वे पोलिसांच्या कोठडीत एका मुलाचा मृत्यू झाला़ मात्र पोलिसांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली़ अशाप्रकारे विविध ठिकाणच्या दोन ते तीन याचिका न्यायालयात दाखल झाल्या़ त्याची दखल घेत न्यायालयाने या सर्व याचिका ंएकत्रितपणे सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या़ (प्रतिनिधी)