शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

टोल रद्दसाठीचा ‘कोल्हापूर बंद’ मागे नाही

By admin | Updated: August 23, 2014 00:35 IST

‘कोल्हापूर बंद’चा निर्णय कोणत्याही स्थितीत मागे घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्र समितीने शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर घेतला.

कोल्हापूर : कोल्हापुरातील टोल रद्द करावा, मगच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे यावे. टोल रद्द मागणीसाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने पुकारलेला ‘कोल्हापूर बंद’चा निर्णय कोणत्याही स्थितीत मागे घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्र समितीने शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर घेतला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना भूमिपूजन समारंभास येत आहेत. याच दिवशी टोलविरोधी कृती समितीने ‘कोल्हापूर बंद’चा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर कसबा बावडा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात डॉ. शर्मा यांनी दुपारी बैठक बोलविली होती. यावेळी डॉ. शर्मा यांनी टोल समितीची मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी बंद दिवशी अर्धा तास बैठक अथवा चर्चा  घडवून आणू, अशी विनंती समितीला केली, पण ही विनंती धुडकावत हा बंद मागे घेणार नाही. कारण चारवेळा मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नावर चर्चा होऊनही त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.  त्यामुळे नियोजित ‘कोल्हापूर बंद’ हा होणारच, असा आक्रमक पवित्र घेतला.  
हा बंद शांततेत पाळू, अशी ग्वाही समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी यावेळी डॉ. शर्मा यांना दिले.  बैठकीस बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार यांच्यासह कृती समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते.  (प्रतिनिधी) 
 
अत्यावश्यक सेवा वगळल्या
च्या बंदमधून दवाखाने,औषध
दुकाने, दूध विक्री केंद्रे,अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका सेवा यांना वगळण्यात आले असल्याचे समितीने कळविले आहे.