शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

'महाराजांच्या पुतळ्यावर छत्र बसवू शकत नाहीत, त्यांची राम मंदिर बांधायची लायकी नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 4:58 PM

शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील पुतळ्यावर छत्र लावण्याची घोषणा करण्यात आली होती.

मुंबई - काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरराम मंदिरावरुन निशाणा साधला आहे. जे शिवरायांच्या पुतळ्यावर छत्र उभारू शकत नाहीत, त्यांची अयोध्येत राम मंदिर काय बांधायची लायकीच नाही ?  असा सणसणीत टोला नितेश यांनी शिवसेनेला लगावला. स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसमेवत नितेश राणेंनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारुन आंदोलन केलं. 

शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील पुतळ्यावर छत्री लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, नितेश राणेंनी आपल्या समर्थकांसह महाराजांच्या पुतळ्यावर छत्री लावत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जे महाराजांच्या पुतळ्याला छत्र देऊ शकत नाहीत, ते अयोध्येत मंदिर काय बांधणार ? असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे नेहमीच भगव्याच्या नावाखाली राजकारण करत आले आहेत. आता, अयोध्येला जाऊनही केवळ राजकारण करत आहेत. मंदिर उभारण्याची त्यांची कुवत नाही, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. दरम्यान, स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री अर्पण केली. 

 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRam Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे