शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारांच्या समर्थनार्थ उद्या ‘सोलापूर बंद’ची हाक

By admin | Updated: June 25, 2014 01:19 IST

महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता गुरुवारी सोलापूर बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आह़े

सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता गुरुवारी सोलापूर बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आह़े 
भाजपा आमदार विजयकुमार देशमुख हे बंदचे नेतृत्व करणार असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली़ काँग्रेस पक्षाने मात्र बैठक घेऊन विरोधकांचा हा बंद हाणून पाडा, नगरसेवक व पदाधिका:यांनी दुकाने बंद करू देऊ नयेत; ताकद दाखवा, असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी केले आह़े  विजयकुमार देशमुख, माकपाचे नरसय्या आडम, बसपाचे आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण आदींनी एकत्र येऊन बंदचा निर्णय आज जाहीर केला़ (प्रतिनिधी) 
 
पालिका कामगारांना उशिरा सुचले शहाणपण
च्गुडेवार यांनी 2क्क् कोटींवर उत्पन्न जाणा:या पालिकेच्या तिजोरीत 3क्6 कोटी जमा करून दाखविल़े कर्मचा:यांना तब्बल 4क् टक्के पगारवाढ दिली़ असे असतानाही पालिकेतील कामगारांनी आणि त्या संघटनेच्या पुढा:यांनी दोन दिवस काही केले नाही़ टीकेची झोड उठल्यानंतर कामगार नेते अशोक जानराव यांनी बुधवारी कामगार काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे सांगितल़े मात्र बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल़े