शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेलूबाजार चौकात वळूची तिसऱ्यांदा झुंज

By admin | Updated: July 21, 2016 17:21 IST

सकाळी पासुन तर संध्याकाळ पर्यंत नागरिकांच्या वर्दळीने गजबज राहण्याऱ्या शेलूबाजार येथील चौकात मागील आठवडा भरापासून दोन वळूमध्ये जोरदार झुंज होत आहे.

ऑनलाइन लोकमतवाशीम, दि. २१ : सकाळी पासुन तर संध्याकाळ पर्यंत नागरिकांच्या वर्दळीने गजबज राहण्याऱ्या शेलूबाजार येथील चौकात मागील आठवडा भरापासून दोन वळूमध्ये जोरदार झुंज होत आहे.या झुंज दरम्यान काही वाहनाचे तर चौकातील फळांची दुकानाचे नुकसान झाले तर पानपट्टी धारक वासुदेव छबिले स्वत:चा विचविण्याच्या प्रयत्नात नाल्यात पडल्याने त्यांचा एक हात फँक्चर झाला आहे. शेलूबाजार चौकात वारंवार होणाऱ्या वळूच्या झुंजीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या दोन वळू पैकी एका वळूचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकातील लघू व्यावसाईक व नागरिकांनी केली आहे.

दि.२१ रोजी ४ वाजताचे दरम्यान दोन्ही वळू चौकात आल्यावर चौकात आपला हक्क दाखविण्यासाठी तिसऱ्यांदा झुंज सुरु झाली शेकडो युवक नागरिक झुंज पाण्यासाठी जमले झुंज सुरु असतांना दोन्ही वळू चौकात असलेल्या नाल्यात पडल्याने झुंज थांबेल असेल वाटत होते परंतु नाल्यात पडल्यावरही एका वळूचा दुसऱ्या वर हमला सुरुच होता. या दरम्यान काही युवकांनी एकाला हकलून लावले परंतु पुन्हा अशी जीवघेणी व नुकसान करणारी झुंज होवू नये म्हणुन संबधीतांनी एका वळूचा बंदोबस्त करावा अशी मागणी चौकातील लघू व्यावसाईक नागरिकांनी केली आहे.