शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-वडूज एसटीमध्ये बॉम्बची अफवा

By admin | Updated: January 26, 2015 04:13 IST

पनवेल येथे एसटी महामंडळाच्या बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंबई ते वडूज जाणारी एसटी पनवेल बस स्थानकात थांबवली.

नवी मुंबई : पनवेल येथे एसटी महामंडळाच्या बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंबई ते वडूज जाणारी एसटी पनवेल बस स्थानकात थांबवली. परंतु बॉम्ब स्क्वॉडच्या तपासणीत बसमध्ये काहीच आढळले नाही.मुंबईकडून वडूजला जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या एसटी (एमएच १४ बीटी ३११४)मध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मुंबई कंट्रोलवर अज्ञाताने बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. मात्र तेव्हा बस प्रवासाच्या मार्गावर निघालेली असल्याने हा निरोप पनवेल पोलिसांकडे पोहोचवला. त्यानुसार उपआयुक्त संजय येनपुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी पनवेल स्थानकात ही बस थांबवली. बसमधील प्रवाशांना सुरक्षेसाठी खाली उतरवून घटनास्थळी बॉम्बशोधक पथक, श्वानपथक यांनाही बोलावण्यात आले. त्यानुसार पनवेल स्थानकात दाखल झालेल्या या पथकांनी बसची झाडाझडती घेतली. परंतु बराच वेळ शोध घेऊनही त्यांना बसमध्ये संशयास्पद काहीच आढळले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले. तपासकामादरम्यान सुमारे दोन तासांचा अवधी गेल्याने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने नियोजित प्रवासावर पाठवले. तर एसटीमध्ये बॉम्ब असल्याची मिळालेली माहिती अफवा होती, असेही भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)