शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काळबादेवी आगीच्या चौकशी अहवालात ठपका

By admin | Updated: June 3, 2015 03:46 IST

अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका काळबादेवी येथील भीषण

मुंबई : अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका काळबादेवी येथील भीषण आगीच्या मदतकार्याला बसल्याचा ठपका पालिकेच्या चौकशी समितीने ठेवला आहे़ अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी रजेवर, स्थानिक साहाय्यक आयुक्तांचा घटनास्थळी लेट मार्क, नियंत्रण कक्षातून तत्काळ प्रतिसाद मिळण्यास विलंबामुळे बचावकार्यातील महत्त्वाचा तास (गोल्डन अवर्स) वाया गेल्याच्या गंभीर बाबी या समितीने निदर्शनास आणल्या आहेत़काळबादेवी येथील गोकूळ निवासला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार वरिष्ठ अधिकारी मृत्युमुखी पडले़ या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष समितीने तीन आठवड्यांनंतर आपला अहवाल आयुक्त अजय मेहता यांना आज सादर केला़ ३१ पानांच्या या अहवालातून जुन्या इमारतींच्या सुरक्षमधील त्रुटी दाखवून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या अहवालातून अग्निशमन दलातील बेशिस्तीवर बोट ठेवले आहे़ असमन्वयामुळे मोठ्या आगी हातळण्यास अत्यावश्यक सेवा असमर्थता असल्याचा सूर या अहवालातून लावण्यात आला आहे.